2016-11-16 18:29:31
🌲🌷🍃🍂🍁🍂🍃🌷🌲
बोलताना जरा जपुन बोलावं,
कधी शब्दअर्थ बदलतात
चालताना जरा जपुन चालावा,,
कधी रस्तेही घाट करतात
झुकताना जरा जपुन झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात
पाउल टाकताना जरा जपुन टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात
मागताना jara जपुन मागावं,
कधी आपलेच भावं खातात
आणि नाते जोडताना जपुनं जोडावं
, कधी नकळत धागेही तुटुन जातात……
💐शुभ सकाळ💐