Videos

Images

Quotes/Jokes

🙏💐💐💐💐💐💐💐🙏 जगणं खूप सुंदर आहे; त्यावर

2016-10-11 20:38:10


🙏💐💐💐💐💐💐💐🙏
जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका… सगळं
मनासारखं होत असं नाही, पण
मनासारखं
झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.
*शुभ सकाळ*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*



More In Good Morning Quotes