Videos

Images

Quotes/Jokes

🌺🍁🌾🌹🌾🍁🌺 🌸…|| सुप्रभात ||…🌸 आयुष्य कोणासाठी

2016-07-25 22:10:06


🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸…|| सुप्रभात ||…🌸

आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात….
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात……
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌺🌾🍁🌹🍁🌾🌺



More In Good Morning Quotes