Videos

Images

Quotes/Jokes

🌺🍁🌾🌹🌾🍁🌺 🌸…|| सुप्रभात ||…🌸 माणसाला चमकायचंच

2016-06-23 11:39:11


🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸…|| सुप्रभात ||…🌸

माणसाला चमकायचंच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि
झळकायचे असेल तर
स्वतःचेच तेज
निर्माण करता आले पाहिजे…

झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्या नंतरही घाबरत नाही…
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर विश्वास असतो..

🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸



More In Good Morning Quotes