Videos

Images

Quotes/Jokes

*आठवण येणे*

2016-05-24 13:23:17


*आठवण येणे*
*’आणि’*
*आठवण काढणे*
*यात खुप फरक आहे….!*
*आपण आठवण त्यांचीच काढतो,*
*जे आपले आहेत………!*
*’आणि’*
*आठवण त्यांनाच येते,*
*जे तुम्हाला आपले* *समजतात………!*

🌴शुभ सकाळ 🌴



More In Good Morning Quotes