Videos

Images

Quotes/Jokes

अपेक्षा अशी असावी , जी

2018-12-12 07:21:37


अपेक्षा अशी असावी ,
जी ध्येयापर्यतनेणारी..
ध्येय अस आसावं ,
जे जीवन जगने शिकवणारं..
जगनं अस असावं ,
जे नात्यांची कदर करणारं..
नाती अशी असावीत ,
जी रोज आठवण काढण्यास
भाग पाडनारी…!
♻♻।। शुभ सकाळ।। ♻♻
“आपला दिवस आनंदी जावो..”



More In Good Morning Quotes