Videos

Images

Quotes/Jokes

🌹आजचा सुविचार🌹 आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची

2017-06-30 16:39:17


🌹आजचा सुविचार🌹

आत्मविश्वासाने केलेल्या
कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
मुळात संकटे आपल्या
आत्मविश्वासाची परिक्षा
घेण्यासाठीच बनलेली
असतात, या परिक्षेत जो
उत्तीर्ण होतो तो जीवनात
यशस्वी होतोच…………….!
🌹मंगलमय सकाळ🌹 🌹🙏🙏🙏🌹



More In Good Morning Quotes