Videos

Images

Quotes/Jokes

आठवणी ह्या अशा का

2017-10-01 21:51:48


आठवणी ह्या अशा का असतात ?
ओँझळ भरलेल्या पाण्या सारख्या .
नकळत ओँझळ रिकामी होते ,
आणी मागे उरतो फक्त ओलावा प्रतेक आठवणीँचा … !!
शूभ सकाळ शूभ दिवस…!!



More In Good Morning Quotes