Videos

Images

Quotes/Jokes

आपल्या आयुष्याची सुरुवात ही

2018-08-30 23:22:32


आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,
आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,
आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा..
💐शुभ सकाळ💐⁠⁠⁠



More In Good Morning Quotes