Videos

Images

Quotes/Jokes

एक आस, एक विसावा… तुमचा

2018-07-08 05:55:22


एक आस, एक विसावा…
तुमचा मेसेज रोज दिसावा…
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा…
हृदयाच्या प्रत्येक कोप-यात,
तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..
*💐!!! शुभ सकाळ !!! 💐*



More In Good Morning Quotes