Videos

Images

Quotes/Jokes

कधी चुक झाल्यास माफ

2016-04-01 10:02:04


कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी माणुसकी कमी करु नका..!!
चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण ‘नाती ‘ म्हणजे आयुष्याचं ‘ पुस्तक’ आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.पण एका पानासाठी अख्खं ‘पुस्तक’ गमावू नका.
💐💐 शुभ सकाळ 💐💐



More In Good Morning Quotes