2016-08-16 06:46:16
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात……💝💐💝
अंगारकी चतुर्थी च्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा. . .
गणपती बाप्पा मोरया
🙏🙏🙏