Videos

Images

Quotes/Jokes

चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा

2016-12-07 10:33:21


चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो,
चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो,
चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते,
चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो,
चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो सुख मिळते.
म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे…

💐🌹🌻 शुभ प्रभात 💐🌹🌻
🌸आपला दिवस आनंदाने जावो🌸



More In Good Morning Quotes