Categories
More
FunnyTube. All rights reserved.
2017-05-26 13:28:50
जीवन हे हार्मोनियम सारखे असते. सुखाच्या पट्टया पांढऱ्या, दु:खाच्या पट्टया काळ्या. पण गमंत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही..! शुभ प्रभात