Videos

Images

Quotes/Jokes

डोळे मिटुन जी प्रेम

2018-06-04 20:53:17


डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला “आई”म्हणतात..

पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात…

शुभ प्रभात …



More In Good Morning Quotes