2016-04-26 04:48:49
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदीसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात. पण, मने मात्र कायमची तुटतात….!
मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो.!!!!!
” कारण” जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील…….!!!!!!.. 💐💐💐
Good Morning
Hv a nc day