Videos

Images

Quotes/Jokes

नाती जपली कि सगळं

2018-12-19 05:05:13


नाती जपली कि सगळं जमतं.
हळू हळू का होईना कोणी आपलंस बनतं,
ओळख नसली तरी साथ देऊन जातं,
आणि
आठवणींच गाठोड आपलंस करून जातं..

🌹🌻।। सुप्रभात#good morning😊 ।।🌻🌹
🙏🙏



More In Good Morning Quotes