Videos

Images

Quotes/Jokes

नात्याला गंध बकुळीचा असतो सुकेल

2017-10-14 16:07:57


नात्याला गंध बकुळीचा असतो
सुकेल तसा आणखी वाढतच जातो॥

नात्याला काया चंदनाची असते
झिजेल तशी आणखी सुवासिक होते॥

नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो
थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥

आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारख असत
कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं शक्य नसतं.
🌱 शुभ प्रभात. शुभ दिवस. 🌱



More In Good Morning Quotes