Categories
More
FunnyTube. All rights reserved.
2017-11-04 04:26:19
प्रेम असं द्यावं….💑 की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी ! मैत्री अशी असावी…. की स्वार्थाचं भानं नसावं !! आयुष्य असं जगावं…. की मृत्यूनेही म्हणावं ? जग अजून, मी येईन नंतर !!! 💐💐🌹शुभ सकाळ 💐💐🌹