Videos

Images

Quotes/Jokes

मनात खुप काही असतं

2017-02-22 04:59:12


मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण…. काही वेळा शांत बसणंच बंर असतं .. आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं .. एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं… जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं … !!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!



More In Good Morning Quotes