Videos

Images

Quotes/Jokes

मनाला जिंकायचे असते, “भावनेने” रागाला जिंकायचे

2016-08-24 11:56:15


मनाला जिंकायचे असते,
“भावनेने”
रागाला जिंकायचे असते,
“प्रेमाने”
अपमानाला जिंकायचे असते,
“आत्मविश्वासाने ”
अपयशाला जिंकायचे असते,
“धीराने”
संकटाला जिंकायचे अ सते,
“धैर्याने”
माणसाला जिंकायचे असते, 😊 “माणुसकीने” 😊
🌹 शुभसकाळ 🌹
🌹आपला दिवस आनंदी जावो🌹



More In Good Morning Quotes