2017-11-05 08:50:03
मराठी Viral SMS –
आजकालच्या पोरी आपल्या बॉयफ्रेँडला
शोनु ,
माय बेबी ,
माय स्विटु ,
मेरा बच्चा ,
पिल्लु , असं म्हणतात .
पोरगा बिचारा गोधळात
पडतो की मी हिचा बॉयफ्रेँड आहे की दत्तक
घेतलेला मुलगा…
Good Night friends 😃😃😃😃