Videos

Images

Quotes/Jokes

मला आवडलेली छानसी छोटिसी

2017-01-30 05:27:13


मला आवडलेली छानसी छोटिसी लव्हस्टोरी.

7-8 वर्षाचे मुलगा मुलगी खेळत होते

मुलगी:- मी लपते जर तु मला शोधल तर
मोठे झाल्यावर आपन लग्न करायच

मुलगा:- आणी जर नाही शोधु शकलो तर?

मुलगी निरागस पणे …..
ए वेड्या प्लिज अस नको रे बोलु
मी त्या दरवाज्याचा मागे
लपेन..:);-)
😊😊😊😊😊😊😊😊😊😊



More In Love Quotes