Videos

Images

Quotes/Jokes

रस्त्यावर वेगाची मर्यादा असते. बँकेमध्ये

2017-04-07 02:47:06


रस्त्यावर वेगाची मर्यादा असते.
बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते.
परीक्षेत वेळेची मर्यादा असते.
इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते.
परंतु विचार करायला कोणतीही मर्यादा नसते.
म्हणून विचारांची उंची वाढवा …
आणि निश्चित ध्येय गाठा…!
………………………🌹………………………
…🌼🍀🌼 || सुप्रभात || 🌼🍀🌼…

तुमचा दिवस आनंदात जावो.
…………………………………………………..



More In Good Morning Quotes