Videos

Images

Quotes/Jokes

रात्र नाही स्वप्न बदलते दिवा

2018-02-02 22:30:29


रात्र नाही स्वप्न बदलते
दिवा नाही वात बदलते
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी.कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
.
.
.
.
शुभ सकाळ



More In Good Night Quotes