Videos

Images

Quotes/Jokes

🌹🍁शुभ सकाळ🍁🌹 “आपला हेतुच” शुध्द

2017-05-21 00:34:25


🌹🍁शुभ सकाळ🍁🌹
“आपला हेतुच” शुध्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या “टीकेला” काहीच महत्व नसते…
चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात…;
मुखातून गेलेला “राम” आणि निस्वार्थापणे केलेले “काम” कधीही व्यर्थ जात नाहीत…!



More In Good Morning Quotes