Videos

Images

Quotes/Jokes

👉सुख आहे सगळ्यांजवळ पण

2016-10-27 12:11:48


👉सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही..आणि
सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये Save आहेत.. पण;
चार शब्द बोलायला वेळ नाही.

💐😊 Truth of Life😊💐
शुभ सकाळ



More In Good Morning Quotes