2017-09-12 13:07:34
सुख पाहिजे असेल तर’ मध्यरात्री जेवू नये.
शांति पाहिजे असेल तर’दिवसा झोपू नये.
सम्मान पाहिजे असेल तर’ व्यर्थ बोलू नये.
…नाती असतात ‘One Time’
आपण निभवतो ‘Some Time’
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time’
सुख वेचायला शिका… दुखः सहन करायला शिका.,
अश्रु पुसायला शिका…
आणि इतरांना हसवायला शिका,
कारण……आकृती नाही तर’आकार बदलतो,
स्वभाव नाही तर’ व्यवहार बदलतो,
सावध रहा ह्या दुनियेत,
कारण….. येथे ईच्छा पुर्ण नाही झाली तर’
देव सुद्धा बदलला जातो.
….👏🌷🌷🌷👏
💐🌺 Good morning 🌺💐