Videos

Images

Quotes/Jokes

​🌼🌼🌼🌼 फुले नित्य फुलतात,

2018-01-27 23:06:54


​🌼🌼🌼🌼

फुले नित्य फुलतात,

ज्योती अखंड उजळतात,

आयुष्यात चांगली माणसं

नकळत मिळतात.

तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,

पण जोडणं हा संपूर्ण

आयुष्याचा मेळ असतो…….

🌴शुभ रात्री🌴

🌱 🌱

🌾🌾



More In Good Night Quotes