2016-03-17 20:25:35
“एखादी व्यक्ती तुम्हाला नाकारत
असेल, तर वाईट वाटुन घेऊ नका, लोक
नेहमी महागच वस्तु नाकारतात कारण
त्यांची ती खरेदी करण्याची
लायकी नसते…
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू
नका,कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा
तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत
असते…..
सुप्रभात …..🌞💐🌹