Videos

Images

Quotes/Jokes

‪🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾 कितीही कमवा पण कधी गर्व

2018-05-16 02:16:15


‪🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾

कितीही कमवा
पण कधी गर्व करू नका…
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई
शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात…
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.
🔮🐾🔮🐾🔮🐾
!!good night !!



More In Good Night Quotes