Videos

Images

Quotes/Jokes

‪🐾🐾 प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता, नात्यांच्या

2016-07-22 21:50:25


‪🐾🐾

प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ गाव,
यालाच तर आहे “आयुष्य” हे नाव.ll

🐾तुमचा दिवस सुखाचा जावो🐾

🙏🏻🌹शुभ सकाळ 🌹🙏



More In Good Morning Quotes