Videos

Images

Quotes/Jokes

‪💞💞💞💞💞💞💞 *माणसाला जिंकायचे ते केवळ* *आपुलकीने,* *कारण

2016-11-28 20:02:23


‪💞💞💞💞💞💞💞
*माणसाला जिंकायचे ते केवळ*
*आपुलकीने,*
*कारण वेळ पैसा सत्ता आणि*
*शरीर एखादे वेळेस साथ देणार*
*नाही ,*
*पण माणुसकी प्रेमळ स्वभाव*
*आणि आत्मविश्वास कधीही*
*तुम्हाला एकटे पडू देणार नाही…*

*💞 शुभ सकाळ 💞*



More In Good Morning Quotes