Videos

Images

Quotes/Jokes

‪🌺🌺 *श्रीमंती ही वाऱ्यावर उडून

2018-03-26 13:58:06


‪🌺🌺
*श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते…*

*कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे*
*”नम्रता” “चारित्र्य” आणि “माणुसकी”…. म्हणुन….*

*पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा…*

*तीच आपली खरी संपत्ती आहे💐*

*🌺शुभ सकाळ 🌺*



More In Good Morning Quotes