Videos

Images

Quotes/Jokes

‪*उगवेल हा सुर्य आज* *फक्त

2017-01-01 18:53:05


‪*उगवेल हा सुर्य आज*
*फक्त तुमच्यासाठी….*
*सा-या मनीच्या*
*तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..*

*अशी सुंदर सकाळ रोजच*
*जीवनी यावी……*
*तुमच्या प्रसन्न चित्तानेती*
*अशी खुलुन यावी..*

*हा दिवस तुम्हाला*
*खुप खुप आनंदाचा जावो..*
*💐🚩🌺🚩शुभ सकाळ🚩🚩💐*



More In Good Morning Quotes