Videos

Images

Quotes/Jokes

‪*✍एका रुपयाच्या पतंगाच्या मागे

2017-11-14 01:45:58


‪*✍एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो..*

*कितीतरी ठेचा लागायच्या , जखमाही व्हायच्या..*

*ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायची,आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं..*

*आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.*
*कदाचित हीच आयुष्याची खरी मॅरॅथॉन आहे.*

💐 *good morning* 💐





More In Good Morning Quotes