Videos

Images

Quotes/Jokes

‪*दोन अक्षरांचे *”लक”*, *अडिच अक्षराचे

2018-06-16 14:00:55


‪*दोन अक्षरांचे *”लक”*,

*अडिच अक्षराचे *”भाग्य”*,

*तीन अक्षराचे *”नशीब”*

*उघडण्यासाठी,*

*चार अक्षराची *”मेहनत”*
*उपयोगाला येत असते….*

*पण एक अक्षराचा *”मी”* *पणा माणसाचे जीवन नष्ट करतो…!!*

*💐🙏🏻 * शुभ सकाळ * 🙏🏻💐*



More In Good Morning Quotes