Videos

Images

Quotes/Jokes

‪आज दिवसभरात खूप तीळगुळ

2018-04-29 14:23:18


‪आज दिवसभरात खूप तीळगुळ आले..मोबाईलची मेमरी फुल्ल झाली माझंही पोट गच्च भरलं😀😀 मोबाईल आणि मी एवढा गोड झालोय की बहुतेक अंथरुणात मुंग्या येणार..😥😥
पण तुमचं प्रेम बघुन मन भरुन आलं..आईशपथ तुमच्याशी नेहमी गोडच बोलेन… भले मुंग्या चावल्या तरी चालतील…
तुमच्यासाठी काही पण
शुभ कर करीच्या सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
पन आज करीच भांडु नका कोनासोबत…..
🌝🌞😘शुभ सकाळ🌝🌞😘

🌺🍀🍀🌺
आज संकष्टी चतुर्थी.
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाचे चरणी प्रार्थना.

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||
🌺🍀🍀🌺
💕तुमचा दिवस आनंदात जाओ💕
🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾



More In Good Morning Quotes