Videos

Images

Quotes/Jokes

‪🌷💐🌷शुभ रात्री🌷💐🌷 आकाशात एक तारा आपला

2018-09-16 04:46:10


‪🌷💐🌷शुभ रात्री🌷💐🌷

आकाशात एक तारा
आपला असावा…

थकलेले डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!

एक छोटीशी दुनिया
आपली असावी…
तुमच्यासारखी जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!

🌷💐🌷शुभ रात्री🌷💐🌷😑😑



More In Good Night Quotes