Videos

Images

Quotes/Jokes

‪🌷🌸शुभ सकाळ🌷🌸 *मनाशी जोडलेलं प्रत्येक

2016-04-28 00:02:50


‪🌷🌸शुभ सकाळ🌷🌸
*मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं ,*
*खरंच खूप भावनिक असतं,*
*दुर असेल जरी कोणी तरी,*
*मनाने मात्र जवळच असतं.*

🌻💞 *शुभ सकाळ*💞🌻
*तुमचा दिवस आनंदातच जावो.*
🌸💞🌺💞🌼💞🌸



More In Good Morning Quotes