Categories
More
FunnyTube. All rights reserved.
2017-05-16 18:07:35
🍶 *कडू औषध आपण* *लगेच गिळून टाकतो* *पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.. 🍬* *असंच आयुष्यातले* *वाईट क्षण लगेच विसरा* *आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…!!!💞* 🙏🙏शुभ सकाळ🙏🙏