Videos

Images

Quotes/Jokes

‪ *शांत स्वभावाचा माणूस* *हा

2018-01-24 15:23:50


‪ *शांत स्वभावाचा माणूस*
*हा कधीही कमजोर नसतो…*
*कारण या जगात पाण्यापेक्षा*
*मऊ असे काहीच नाही…*
*पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर*
*भले भले डोंगर हि फोडून निघतात…*
*माणसे कमविण्यात जो आनंद आहे,*
*तो पैसा कमविण्यात नाही..*
*शुभ रात्री*



More In Good Night Quotes