Videos

Images

Quotes/Jokes

‪🌷 नातं हे जगाला

2018-08-31 23:42:29


‪🌷 नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ;

मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं

जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही,

हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो .
🌷

🌹🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹🌹



More In Good Morning Quotes