2017-04-25 23:17:10
🌸🌸🌸 ॥ सुप्रभात ॥ 🌸🌸🌸
बुद्धिबळ खेळताना सुद्धा
एखादी चाल मागे घ्यावी लागते…
अगदी तसंच आहे आयुष्याच……
आयुष्यात वाटचाल करताना
कधी कधी काही पाऊले
मागे वळवावी लागतात…!
….पण पाऊले मागे म्हणजे
हार नाही…!
कारण चार पावलं मागे
आल्याशिवाय लांब उडी
मारू शकत नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🔱____ 20e.in _____🔱