Videos

Images

Quotes/Jokes

🍀🌞🍀🌞🍀🌞🍀🌞🍀 मनाला जिंकायचे

2016-03-14 12:29:36


🍀🌞🍀🌞🍀🌞🍀🌞🍀
मनाला जिंकायचे असते,
“भावनेने”
रागाला जिंकायचे असते,
“प्रेमाने”
अपमानाला जिंकायचे असते,
“आत्मविश्वासाने ”
अपयशाला जिंकायचे असते,
“धीराने”
संकटाला जिंकायचे असते,
“धैर्याने”
माणसाला जिंकायचे असते, 🙂 “माणुसकीने” 🙂
Good night.

🍀🌞🍀🌞🍀🌞🍀🌞🍀



More In Good Night Quotes