*एखादयाजवळ आपल्या अश्या* *आठवणी ठेवून


*एखादयाजवळ आपल्या अश्या*
*आठवणी ठेवून जा..,*
*कि नंतर त्यांच्या जवळ आपला*
*विषय जरी निघाला तर त्यांच्या*
*ओठांवर थोडस हसू आणि*
*डोळ्यात थोडस पाणी*
*नक्कीच आलं पाहिजे..!*
*पैशाने गरीब असलात तरी चालेल*
*पण मनाने श्रीमंत रहा*
*🌺🌺 शुभ रात्री 🌺🌺*


Tags :