कधी कधी वाटत कि, आपण


कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे
झालो. कारण तुटलेली मनं
आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता…

♥ !! शुभरात्री !! ♥


Tags :