कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त


कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
फक्त “शक्ती” असून चालत नाही .
तर त्याला ” सहनशक्ती “चीही
जोड आसावी लागते .

माणुस “कसा दिसतो” ह्यापेक्षा,
“कसा आहे” ह्याला महत्व असतं…
कारण शेवटी,

सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं…
🌞 शुभ 💐 रात्रि 🌞


Tags :