माणूस जेव्हा जन्माला येतो


माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला ” नाव ” नसतं पण ” श्वास ” असतो आणी ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त “नांव” असतं पण श्वास नसतो.
” नाव ” आणी ” ” श्वास ” यांच्या मधिल अंतर म्हणजेच ” आयुष्य ” होय. म्हणून हे आयुष्य ज्याने बहाल केले त्याचे स्मरण करत चला.
।।शुभ सकाळ।।
💐🌷💐🌷💐🌷💐🌷


Tags :