मानलेली बहीण, मानलेला भाऊ, मानलेले आई
मानलेली बहीण,
मानलेला भाऊ,
मानलेले आई – बाबा, काका – मामा मावशी,
ही मानलेली नाती चालतात….
तर मानलेली ” बायको ” यात काय
प्रॉब्लेम?
😝😝
भावाचा मित्र भावासारखा असतो
बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी
………………
तर बायकोची मैत्रीण
बायकोसारखी का नाही ??
हरी ओम् 😝😝
😝;)😜
☺☺☺😝😝😝😝
.😝😝😝
नविन आहे बाजारात. फेका दुसरी कडे;);););)
जो येतो तो ग्रुप हालवतो
जो येतो तो ग्रुप हालवतो
च्यायला आता मी ग्रुपच
अम्बुजा सीमेंट चा बनवतो.
😂😂😜😜😛😛😝😝😄